👁 7 Views

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्यव्यापी दुध बंद आंदोलनाचा नारा.. श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेस दुग्धाभिषेक घालुन होणार आंदोलनास प्रारंभ..!

पंढरपूर LIVE 14 July 2018

शेतकरी संघटनेनेे राज्यव्यापी दुध बंद आंदोलनाचा नारा लगावला असून येत्या 15 जुलै रोजी रात्री 12 वा. 5 मि. ला पंढररीचा राजा श्रीविठोबा व रुक्मिणी मातेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजु शेट्टी व स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांतभाऊ तुपकर यांचे उपस्थितीत दुग्धाभिषेक घालून या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. दुध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रति लिटर 5 रुपये या प्रमाणे अनुदान जमा होण्यासाठी सदरचे राज्यव्यापी दुध बंद आंदोलन होणार असल्याची माहिती स्वाभिमानी चे पंढरपूर तालुकाध्यक्ष नवनाथ माने यांनी दिली आहे. 

पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

सर्वसामान्य दुध उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. दुधाचा उत्पादन खर्च प्रति लिटर रु. 30 ते 35 पर्यंत वाढलेला आहे. त्यासाठी शेतकर्‍यांच्या खात्यावर थेट 5 रु. अनुदान जमा होईपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना हे राज्यव्यापी दुध बंद आंदोलन मागे घेणार नाही. सर्व शेतकरी बांधवांनी दुध संकलन केंद्र व दुध शितकरण केंद्र या सर्वांनी दुध संकलन केंद्र बंद ठेवून या आंदोलनात सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली असून आता 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह नं झेप घेतली आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *