पंढरपूर LIVE 14 July 2018
महाराष्ट्र राज्य ओबीसी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी लऊळ (ता.माढा) येथील लक्ष्मण घुगे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष अरुणभाऊ कोळी यांचे हस्ते त्यांना नुकतेच निवडीचे पत्र देण्यात आले.
पंढरपूरमध्ये महाराष्ट्र राज्य ओबीसी ब्रिगेडच्या पदाधिकार्यांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला यावेळी ही निवड करण्यात आली.
आपल्या निवडीबद्दल बोलताना घुगे म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक गावात ओबीसी चळवळ निर्माण करुन समाजाचे प्रश्न मार्गी लावु. यावेळी घुगे यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्दय ओबीसी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष यांनी नुतन जिल्हाध्यक्ष घुगे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आरपीआयचे शाखाध्यक्ष बाळासाहेब जानराव, उमाजी नाईक संघटनचे अध्यक्ष नानासाहेब दळवी, मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे अध्यक्ष भारत डिकोळे, जय मल्हार संघटनेचे अध्यक्ष अरुण भवर व प्रगतशील बागायतदार दत्तात्रय ढोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली असून आता 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह नं झेप घेतली आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com