👁 8 Views

इचलकरंजी येथील राधिकाचे हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया चेन्नईत यशस्वी… शस्त्रक्रीयेसाठी एकूण 40-45 लाख इतका खर्च

पंढरपूर LIVE 14 July 2018

हृदय आणि फुफ्फूसाच्या आजाराने त्रस्त असलेल्या इचलकरंजी, जि. कोल्हापूर येथील राधिका या तरुणीचे हृद्य आणि फुफ्फूसाचे प्रत्यारोपण यशस्वी झाले असून मृत्युशी राधिकाची चाललेली झुंज संपली आहे. राधिकाला जीवदान देण्याचं हे काम चेन्नईतील एका हॉस्पिटलमध्ये घडलंय. हृद्य व फुफ्फूसाचे प्रत्यारोपण यशस्वीरित्या करवुन घेणारी राधिका ही महाराष्ट्रातील तिसरी व्यक्ती ठरली आहे.  राधिका ही मुळची इचलकरंजी जि. कोल्हापुर येथील रहिवासी आहे लग्ना नंतर पती अभिजित सावंत सोबत पुण्या मध्ये आली, गेल्या ४ वर्षा पूर्वी तिला हृदय व  फुफ्फूसाचा आजार झाला तेंव्हा पासून ती रोज मृत्युशी झुंज देत होती. गेल्या ४ वर्षा मध्ये महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या हॉस्पिटल ला त्यांनी भेट दिली पण प्रत्येक डॉक्टर चे प्रयत्न अयशस्वी ठरत होते. मार्च महिन्या मध्ये त्यांना ग्लोबल हॉस्पिटल चेन्नई बद्दल माहिती मिळाली त्यावेळेस त्यांनी कोणताही विचार न करता थेट चेन्नई गाले. तिथे गेल्या नंतर कळाले राधीकाचे हृदय व  फुफ्फूसाचे प्रत्यारोपण होऊ शकते. गेल्या ३ महिन्या मध्ये तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरु केले व ९ जुलै रोजी तिला नवीन हृदय व  फुफ्फूसाच्या सहायाने पुनरजन्म मिळाला. या शस्त्रक्रीयेसाठी एकूण 40-45 लाख इतका खर्च आला आहे.


पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली असून आता 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह नं झेप घेतली आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *