अत्यंत क्लिष्ट खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जेरबंद केल्याबद्दल खडक पोलिसांचा सत्कार
पंढरपूर LIVE 11 July 2018 अनिल चौधरी, पुणे - ४ जून रोजी खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत कचरू गणपत गवळी वय ३२, रा.बिबवेवाडी पुणे, ह्यांचा चाकूने वार करुन अज्ञात व्यक्तीने खुन केला होता. कुठलेही साक्षी पुरावे नसताना…
