👁 9 Views

श्रीमंतराव काळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जैनवाडी गुणवंतांचा सन्मान.

पंढरपूर LIVE 15 July 2018

पंढरपूर – श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित  श्रीमंतराव काळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जैनवाडी येथे इ.१० वी व १२ वीतील *गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संस्थेचे अध्यक्ष तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.कल्याणराव काळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 
    यावेळी संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे, महेश जमदाडे, गणेश जाधव, मनिषा माने-देठे, प्रा.जमदाडे, प्रा.अनिल कौलगे,शिवाजीराव बागल, भाऊ गोंगाने,राजेंद्र नागणे, श्रीमंत लिंगडे, बाळासो देठे, लक्ष्मण देठे, रमेश माने, धनाजी देठे, विठ्ठल जाधव, सर्व शिक्षक स्टाफ, गुणवंत विद्यार्थी , पालकवर्ग, उपस्थित मान्यवर..  
यावेळी अध्यक्षीय भाषणात काळे म्हणाले कि डिजिटल युगात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विध्यार्थी,पालक व  शिक्षकानी शाळेशी समन्वय ठेऊन पाल्यांची प्रगती कशी होईल याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व त्याची ओळख विध्यार्थ्यांना व्हावी या दृष्टीने प्रयत्नशील राहावे असे सांगितले.* 
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *