महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरील अद्भुत वास्तुशिल्प कलेनं नटलेलं- खिद्रापूरचं कोपेश्वर मंदिर
पंढरपूर LIVE 10 July 2018 कोल्हापूर जिल्हयातील शिरोळ तालुक्यातील शेवटचे गाव 'खिद्रापूर' होय. कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम इथे आहे. सर्व प्रदेश हिरवागार करणाऱ्या ह्या संगमानंतर पूर्वेकडे येणारी हे जीवनदायी नदी गावास वळसा…
