केंद्रीय पथकाने साधला शेतकऱ्यांशी संवाद.. दुष्काळी गावांना भेट

पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018 .करमाळा तालुक्यातील दुष्काळी गावांना भेट सोलापूर, दि. ५ - दुष्काळाची पहाणी करण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय पथकाने आज जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जातेगाव, बिटरगाव (एस), गावातील पीक परिस्थितीची…

पंढरपूर नगरपरिषदेमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018 पंढरपूर नगरपरिषदेमध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्त  अभिवादन करण्यात आले. प्रतिमा पुजन नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्ववंद्य होते -जेष्ठ विश्वस्थ दादासाहेब रोंगे

पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018     स्वेरीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६२ वा महापरिनिर्वाण दिन साजरा पंढरपूरः- ‘सत्तेवर असताना पंडित नेहरूंनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बोलावून महत्वपूर्ण जबाबदारी दिली. त्यांनी उत्कृष्ठपणे…

पंढरपूर सिंहगड मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018       पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता.पंढरपूर) येथील साविञीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र…

पंढरपूरकरांना शनिवारपासुन एक दिवसाआड पिण्याचे पाणी

पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018 पंढरपूर शहरास पाणीपुरवठा होत असलेल्या बंधार्‍यात अत्यल्प पाणीसाठा उपलब्ध असल्याने शनिवार दि. 8 डिसेंबर 2018 पासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. नगरपरिषदेकडून पुरविण्यात…

प्रथम कंत्राटी कर्मचारी यांना परमनंट करा मगच मेगा भरती घ्या – कंत्राटी कर्मचारी महासंघ

पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018 मुंबई. (विशेष प्रतिनिधी) – राज्यात 05 कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून प्रथम कंत्राटी कर्मचारी यांना परमनंट करा मगच मेगा भरती घ्या असे महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे मंत्रालयीन…

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ निवारण संदर्भाची अंमलबजावणी करा.. अ.भा. छावा संघटनची मागणी

पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018 पंढरपूर (प्रतिनिधी):- राज्यसरकारने सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करुन अनेक दिवस झाले तरी अद्याप जिल्ह्यातील दुष्काळ निवारण संदर्भातील कोणत्याही योजनांची अंमलबजाववणी महसुल प्रशासनाने घेतलेली नाही. दुष्काळाच्या तीव्र…

खर्डी येथे श्रीसिताराम महाराज भंडारा भक्तीमय वातावरणात साजरा

पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018 खर्डी प्रतिनिधी संतोष कांबळे पंढरपूर तालुक्यातील श्रीसिताराम महाराज समाधी मंदिर, खर्डी येथे गेल्या सात दिवसापासून सुरु असलेल्या नामसप्ताहाचा सांगता समारंभ ह.भ.प. रामदास महाराज रोंगे यांच्या कीर्तनाने करण्यात आला.…

खर्डी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018 खर्डी प्रतिनिधी, संतोष कांबळे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  खर्डी गावचे सरपंच रमेश हाके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेक…

गादेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस आणि कार्यास गादेगांव ग्रामपंचायतीच्या वतीने अभिवादन करण्यांत आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश बागल यांनी आपल्या…