सरकोली येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पंढरपूर LIVE 6 डिसेंबर 2018 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरकोली या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन…

पंढरपूर सेंट्रल बँक इमारत आगीची घटना… बँकेतील विविध साहित्य व मशिनरीज जळाल्याने 5 लाखांचे नुकसान!

पंढरपूर LIVE 5 डिसेंबर 2018 काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास स्टेशनरोड नजीक शामीयाना हॉटेल शेजारील नाईक कॉम्पलेक्समधील सेंट्रल बँक इमारतीच्या तळमजल्यावरील गुरुप्रसाद टेलर्स या दुकानाला आग लागली होती. टेलरिंगच्या हे संपुर्ण…

सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये रुबेला लसीकरण यशस्वी..२०७४ विद्यार्थ्यांना दिली लस

पंढरपूर LIVE 5 डिसेंबर 2018 कोर्टी- ८ महीने ते १५ वर्ष या वय गटातील मुला-मुलींचे रुबेला व गोवर या गंभीर आजारापासून संरक्षण व्हावे यासाठी देण्यात आलेल्या रुबेला व गोवर लसीकरण अंतर्गत सिंहगड…

येत्या ९ डिसेंबरला पुण्यात भरणार स्वेरीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा !

पंढरपूर LIVE 5 डिसेंबर 2018 स्वेरीच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना मेळाव्यात सहभागी होण्याची संधी . पंढरपूरः- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने रविवार दिनांक ०९ डिसेंबर २०१८…

बँकांनी बहुस्तरीय सायबर सुरक्षा प्रणालीचा अवलंब करावा..

पंढरपूर LIVE 5 डिसेंबर 2018 महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त सतीश सोनी यांचे आवाहन ;  पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनतर्फे बँकांच्या सायबर सिक्युरिटीविषयी परिषदेचे उद््घाटन ; पुणे जिल्हयातील ५२ हून अधिक व…

यशवंत सेनेच्या सोलापूर युवक जिल्हाध्यक्षपदी काशिलिंग कोळेकर

पंढरपूर LIVE 5 डिसेंबर 2018 पंढरपूर (प्रतिनिधी):- यशवंत सेनेच्या सोलापूर जिल्हा युवक अध्यक्षपदी पंढरपूर तालुक्यातील नेपतगावचे काशिलिंग कोळेकर यांची निवड करण्यात आली आहे. आज दि. 03 डिसेंबर रोजी महाराजा यशवंतराव होळकर महाराज…

शासकीय नियमांचे उल्लंघन करुन खडी क्रशर चा बेकायदेशीर व्यवसाय सुरू… महसूल मंत्री यांच्याकडे तक्रार

पंढरपूर LIVE 5 डिसेंबर 2018 प्रतिनिधी मंगळवेढा:मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथे गट न.३९२ सामाईक क्षेत्रात अभिजीत मोरे यांनी अतिक्रमण करुन दामाजी स्टोन क्रशरच्या नावाने  सर्व शासकीय नियमांचे उल्लंघन करुन खडी क्रशर चा बेकायदेशीर व्यवसाय…

पंढरीतील सेंट्रल बँकेच्या इमारतीला आग… इमारतीच्या तळमजल्यावर चे टेलरींग दुकान जळून खाक

पंढरपूर LIVE 4 डिसेंबर 2018 पंढरपूर येथील हाँँटेल शामियाना शेजारील सेंट्रल बँकेच्या इमारतीला आज रात्री सव्वा अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.  सेंट्रल बँकेच्या इमारती मधील शाँपींग सेंटरच्या तळमजल्यावरील एका…

स्वेरीमध्ये ‘टेक्नोसोसायटल– २०१८’ या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेचे येत्या १४ डिसेंबर रोजी आयोजन

पंढरपूर LIVE 4 डिसेंबर 2018 पंढरी नगरीत १४ डिसेंबर व १५ डिसेंबर रोजी देश विदेशातील संशोधकांची मांदियाळी पत्रकार परिषदेत संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांची माहिती पंढरपूर– ‘येत्या १४ डिसेंबर आणि १५…

पंढरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम… बिबट्याची शिकार ठरल्याने नुकसान झालेल्या पशुपालकांना नुकसानभरपाई…. वाखरी येथील गायकवाड यांना 23 हजार रुपये मंजुर- पंढरपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.एन.पवळे यांची माहिती

पंढरपूर LIVE 3 डिसेंबर 2018 '' पूर्वी जंगलात राहाणारा बिबट्या आता उसाच्या फडात राहू लागला आहे. जन्म आणि पुढील वावरही उसाच्या फडात असलेली बिबट्याची पिढी आता जंगल विसरते की काय, अशीच स्थिती…