महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा यांच्यावतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा संपन्न
पंढरपूर LIVE 8 डिसेंबर 2018 पंढरपूर । प्रतिनिधी, तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त पंढरपूर येथील शिवतीर्थावर मध्यवर्ती जन्मोत्सव सोहळा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज…
