👁 9 Views

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मनाली बोंडे यांच्या चित्र प्रदर्शनाची पाहणी

पंढरपूर LIVE 19 डिसेंबर 2018

मानवी मनातील संवेदना व आकांक्षा चित्रांद्वारे अभिव्यक्त झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय
मुंबईदि. 19 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात आमदार अनिल बोंडे यांची मुलगी मनाली बोंडे यांच्या चित्र प्रदर्शनाची पाहणी केली.
मनाली बोंडे यांनी चित्रांची माहिती दिली. प्रदर्शनात मंडालानिसर्ग आणि पंच महाभूतांवरील तत्वावर आधारित चित्रांचा समावेश आहे.

यावेळी आमदार अनिल बोंडेआमदार सुरेश गोरे उपस्थित होते.
मंडाला थीमवर आधारित अत्यंत सुंदर चित्रे रेखाटण्यात आली आहेत. भारतातील आध्यात्मिक मान्यतामानवी मनातील संवेदना व आकांक्षा या चित्रांद्वारे सुंदर पध्दतीने अभिव्यक्त झाल्या आहेतअसा अभिप्राय मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शुभेच्छा देताना डायरीमध्ये नोंद केला.
यावेळी मनाली यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना देवीअर्धनारेश्वरफायर मंडाला,समुद्र मंडाला यांची चित्रे भेट दिली.
मनाली या एमबीए झाल्या असून त्या लेखिका व चित्रकार आहेत. लेखनाच्या माध्यमातून व संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अमेरिकाइस्त्राईलस्वित्झर्लंड या देशांचा दौरा केला आहे.

    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *