पंढरपूर LIVE 19 डिसेंबर 2018
मुंबई, दि. 19 : राजभवन येथे नव्या दरबार हॉलचे भूमिपूजन तसेच पायाभरणी समारंभ राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या गुरुवारी दि.२० डिसेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजता होणार आहे. राज्यपाल-सचिवालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचा देखील यावेळी शुभारंभ होणार आहे.
वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील व राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील.
नव्या दरबार हॉलची क्षमता एकंदर ९०० आसनांची असेल. जुन्या दरबार हॉलची क्षमता २५० इतकी होती. नवा दरबार हॉल तसेच राज्यपाल सचिवालय इमारत ३१ जानेवारी २०२० पर्यंत बांधून पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविले आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com