कुर्डुवाडीतील नूतन विद्यालयात स्वेरीचा ‘व्यवसाय मार्गदर्शन मेळावा’ संपन्न
पंढरपूर LIVE ११ डिसेंबर २०१८ स्वेरीतील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन - चेअरमन प्रभाकर चिंचवडकर पंढरपूर-(संतोष हलकुडे)‘स्वेरी शिक्षण संकुलाने आपल्या पंढरपूर पॅटर्नच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असणारी इंग्रजी भाषा व तंत्रशिक्षणाची भीती दूर केली असून…
