जागतिक अपंग दिनानिमित्त सरकोलीत अपंगांचा सत्कार
पंढरपूर LIVE 3 डिसेंबर 2018 आनंद भोसले, सरकोली सरकोली तालुका पंढरपूर येथील तलाठी कार्यालयामध्ये आज ३- 12 -2018 रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त ५ अपंग व्यक्तीचा सत्कार करण्यात आला, यावेळी सरकोली गावातील विलास नारायण…
