लग्न करण्याच्या आमिषाने महिलेला ११लाखांचा गंडा
कोल्हापूर: विवाह नोंदणी संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत लग्न करण्याचे आमिष दाखवून महिलेशी शारीरिक संबंध ठेवून तिच्याकडून ११ तोळे दागिन्यांसह रोख रकमेवर भामट्याने डल्ला मारला.फिरोज निजाम शेख (रा. कॅम्प परिसर,…










