पंढरपूर सिंहगड मध्ये “प्रोजेक्ट मॅनेजमेंट” याविषयावर व्याख्यान
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी "प्रोजेक्ट मॅनेमेंट" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या…
