रस्त्यावरून चालताना कारची धडक
गोंदिया जिल्हा परिषदेसमोर रिंग रोडवर पायी चालणाऱ्या व्यक्तीला कारने मागून जोरदार धडक दिली. ज्या व्यक्तीला ही धडक बसली ती व्यक्ती एक्सटेन्शन अधिकारी म्हणून कार्यरत होती.शशिकांत खोब्रागडे असं या व्यक्तीचं नाव…
Dont Copy