👁 4 Views

नवऱ्याचा घात करण्यापूर्वी सासुलाही हळूहळू मारलं

 

मागच्या काही दिवसांपूर्वी प्रियकराच्या मदतीने पतीचा हत्या केल्याची घटना मुंबईत घडली होती.


दरम्यान या घटनेतून धक्कादायक माहितीसमोर येत आहे. आरोपी प्रियकर हा मृत व्यक्तीचा जुना मित्र असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. हत्येचा संशय येऊ नये यासाठी आरोपींनी कट रचला होता.


मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांचा संशय बळावला आणि तपास सुरू केला. 


दरम्यान यातून आता नवीन एक माहिती समोर आली आहे. या दोघांनी मिळून सासूचाही खून केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. सासूलाही त्यांनी अशाची पद्धतीने मारल्याची माहिती आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *