माझ्या बॉयफ्रेंडला घेउन जत्रेत फिरते ? दे धपाधप धपाधप ! व्हिडीओ व्हायरल
बिहारमधील सारण जिल्ह्यातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणीला मिळून पाच जणी मारहाण करताना दिसून आल्यात.व्हिडीओबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. प्रियकरासोबत झालेल्या वादातून हा राडा…
