भयंकर ! आईने पोटच्या लेकराच्या डोळ्यात टाकली मिरची पावडर , कारण वाचून धक्काच बसेल
पोटच्या लेकरानं कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम करू नये, त्याने समाजात मान सन्मान मिळवावा, अशी प्रत्येक आईची इच्छा असते. जन्माला आल्यापासून आपल्या मुलाचं पालनपोषण करण्यात आईचा सिंहाचा वाटा असतो.मुलगा चुकला तर…
