पंढरीच्या विकासात पत्रकारांचे मोलाचे योगदान – प्रांताधिकारी संजय तेली
पंढरपूर(प्रतिनिधी) पंढरपूर च्या विकासात येथील पत्रकारांनी अतिशय जबाबदारीने आपली भुमिका मांडुन मोलाचे योगदान दिले आहे असे प्रतिपादन प्रांताधिकारी संजय तेली यांनी केले. 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत…
