बीड: बीडमध्ये रघुनाथ फड या इसमानं रागाच्या भरात 30 वर्षीय लक्ष्मी कांदे या महिलेचं नाक कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वस्तऱ्याने या महिलेचं नाक कापण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. परळी तालुक्यातील धर्मापुरी परिसरात ही घटना घडली.

दरम्यान, रघुनाथ फड व त्याची आई सत्यभामा फड यांच्या विरोधात परळी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून आज पाहाटे या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर लातुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु