कारंजा (वाशिम): एका अल्पवयीन मुलीस एका अल्पवयीन मुलाने बाहेरगावी पळवून नेऊन दोन मित्रांच्या मदतीने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना २९ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी १ जानेवारी रोजी…
बीड : शनिदेवाच्या चौथऱ्यावर महिलेने प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रूढी- परंपरा झुगारून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी हनुमान मंदिरात प्रवेशाचा प्रयत्न केला.…
महाआॅनलाइनच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या संगणक आॅपरेटरचा करारनामा ३१ डिसेंबरला संपला. ग्रामपंचायतीतील दैनंदिन कामांवर याचा परिणाम होणार असून, ग्रामपंचायती आॅफलाइन झाल्या आहेत. त्यांची सेवा समाप्त झाली…
नागपूर/ मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण यासारख्या राष्ट्रीय सन्मानासाठी आपल्या नावाची नेत्यांनी शिफारस करावी म्हणून विविध क्षेत्रातील नामवंतांकडून प्रयत्न केले जातात. मन राखायचे म्हणून नेतेही शिफारसपत्र देऊन टाकतात, हे पद्म पुरस्कारामागचे…
पुणे : देशातील विविधतांचा स्वीकार करून सर्वांना एकत्र बांधण्यासाठी हिंदुत्व हे एकमेव सूत्र आहे. केवळ सरकार व नेत्यांच्या भरवशावर देश वाढणार नाही. हा देश प्रामाणिकपणे उभा करायचा असेल, तर ती…
मुंबई : मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या इमारत बांधकाम विषयक विविध परवानग्या व संबंधित कार्यपद्धती व प्रमाणपत्रांचे सुलभीकरण करण्यात आले असून, आता परवानग्यांची संख्या ११९वरून ५८ करण्यात आली आहे. ६१ परवाने…
नवी दिल्ली / पठाणकोट : पंजाबमध्ये पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला करणारे अतिरेकी पाकिस्तानातून आलेले होते याचे स्पष्ट प्राथमिक संकेत या अतिरेक्यांपैकी एकाने केलेल्या फोनवरील संभाषणावरून गुप्तचर संस्थांना मिळाले…
पठाणकोट : मैत्रीचा हात पुढे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आकस्मिक लाहोर भेटीला आठवडा उलटण्याच्या आत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या एका सशस्त्र गटाने शनिवारी पहाटे पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला चढविला. भारत-पाकिस्तान…
मुंबई जुन्या प्रलंबित प्रकरणांजुन्या प्रलंबित प्रकरणांचा डोंगर एकीकडे तसाच असताना दुसरीकडे नवी प्रकरणे दाखल होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. अशात उच्च न्यायालयाने दिवाळी, नाताळ आणि उन्हाळी ‘व्हेकेशन्स’ घेणे सर्वस्वी असमर्थनीय…
नवी दिल्ली, दि. ३ - पंजाबमधील पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असताना रविवारी सकाळी दिल्ली-कानपूर मार्गावर धावणारी ट्रेन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्यामुळे उत्तर भारतातील…