सिने कलाकारांच्या सुरक्षेत बदल नाही, वादानंतर पोलिसांचं स्पष्टीकरण
मुंबई : सिने कलाकारांच्या सुरक्षेत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून दिलंय. मात्र, यामध्ये कोणत्याही कलाकाराच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेलं नाही. मुंबई पोलिसांनी 'असहिष्णुते'वर भाष्य करणारा अभिनेता…
