व्यसनी गुरुजींची नोकरी आता येणार धोक्यात!
शिक्षकांनी वर्गात तंबाखू, गुटखा, मावा किंवा पान खाल्ल्यास त्यांना नोकरीला मुकावे लागणार आहे. शिक्षण संचालनालयाने ४ जानेवारी २०१६ रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयास या आशयाचे परिपत्रक जारी केले आहे. शिक्षण उपसंचालक…
