मकरसंक्रांतीनिमित्त श्रीरुक्मिणी मातेस पहाटे 4:30 ते 5:30 या वेळेतच भोगी करावी…. 14 फेब्रुवारी रोजी महिला भगिणींच्या सोयीसाठी पुरुष भाविकांनी मुख दर्शन घ्यावे…. वि.रु. मंदिर समितीची माहिती….

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- दि.11 जानेवारी 2016मकरसंक्रांतीनिमित्त ज्या महिला भाविकांना श्रीरुक्मिणी मातेस भोगी करावयाची आहे अशा महिला भगिणींनी दि. 14 जानेवारी रोजी पहाटे 4:30 ते 5:30 यावेळेत करावी. तसेच पुरुष भाविकांनी…

सलमानच्या एक्स गर्लफेंड कतरिना कैफ आणि ऐश्वर्या राय-बच्चन एकत्र झळकणार

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंड म्हणून चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि ऐश्वर्या राय-बच्चन पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. त्यांच्याबरोबर सोनम कपूरही पहायला मिळणार आहे. मुंबई- सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंड म्हणून…

पिंपरी-चिंचवड—आगळे-वेगळे साहित्य संमेलन

८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चार दिवसांनी पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत अतिशय उत्साहात सुरू होत आहे. हा औद्योगिक परिसर असला तरी संतांच्या परमस्पर्शाने अतिशय पुनीत झालेला हा परिसर आहे.…

बीडमधील धक्कादायक घटना…. रागाच्या भरात महिलेचं नाक कापलं..

बीड: बीडमध्ये रघुनाथ फड या इसमानं रागाच्या भरात 30 वर्षीय लक्ष्मी कांदे या महिलेचं नाक कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वस्तऱ्याने या महिलेचं नाक कापण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. परळी तालुक्यातील धर्मापुरी परिसरात…

जळगावचा विजय चौधरी ठरला डबल ‘महाराष्ट्र केसरी’

10 जानेवारी : नागपूरमधील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग दुसर्‍यांदा जळगावच्या विजय चौधरीने विजय मिळवला आहे. चित्तथरारक लढतीत विजय चौधरीने मुंबईच्या विक्रांत जाधवला 6-3 ने चितपट करत चांदीची गदा पटकावली. मुख्यमंत्री…

करकंब: महसुल कर्मचाऱ्यांचा सावळा गोंधळ

करकंब:-   पंढरपुर तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या आणि दुष्काळी छायेत असलेल्या करकंब गावची महसुल विभागाने पन्नास टक्के पेक्षा जास्त आणेवारी दाखवून जनतेची दिशाभूल केली आहे.करकंब गावाला मागील सहा-सात महीन्या पासून…

करकंबच्या गॅलॅक्सि मध्ये रंगला बालमहोत्सव

करकंब (गोपीनाथ देशमुख) करकंब येथील गॅलॅक्सि इंग्लिश मेडीयम स्कुलमध्ये नुकताच बालमहोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये विविध स्पर्धा, नृत्य, पालक-विद्यार्थी संवादामुळे सार्‍यांनीच मनमुराद आनंद लुटला. रविवार दि. 10 रोजी बझार डे…

बेकायदेशीर असलेली गर्भलिंग तपासणी करणार्‍या रॅकेटचा पंढरपूर तालुका पोलिसांनी केला पर्दापाश… पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांची माहिती…

 याबाबतची सविस्तर हकीकत पोलिस नितीक्षक दयानंद गावडे यांनी खालीलप्रमाणे कळविली आहे. महाराष्ट्र शासनाने गर्भलिंग तपासणी व गर्भपात करणेस बंदी असताना दि 28/1/16 रोजी रात्रौ पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हदद्ीतील मौजे.…

नवीपेठ व्यापारी कमेटीच्या वतीने आमदार प्रशांत परिचारक यांचा सत्कार

पंढरपूर लाईव्ह वृत्त(प्रतिनिधी) नुतन आमदार प्रशांत परिचारक यांचा सत्कार येथील नवी पेठ व्यापारी कमेटीच्या वतीने नुकताच करण्यात आला. यावेळी व्यापारी कमेटी चे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. आमदार प्रशांत…

महाबळेश्वरमध्ये मातीशिवाय उगवतेय स्ट्रॉबेरी!

महाबळेश्वरच्या तांबड्या मातीत पिकणाऱ्या स्ट्रॉबेरीचे आता जमिनीत लागवड न करताही उत्पादन घेणे शक्य झाले आहे. ‘हायड्रोफोनिक’ तंत्रज्ञानाद्वारे शेतकरी स्ट्रॉबेरीचे दुपटीने उत्पादन घेत आहेत. राज्यात सर्वप्रथम हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग भिलार येथे…