विमान न मिळाल्याने हृदयाची धडधड थांबली
औरंगाबाद : नियोजित विमान उपलब्ध न झाल्याने ‘ब्रेन डेड’ झालेल्या एका २४वर्षीय तरुणाचे हृदय वेळीच चेन्नईला पोहोचू शकले नाही. दुसऱ्या कंपन्यांच्या विमानांनी, पायलटने नकार दिल्यामुळे त्याच्या हृदयाची धडधड कायमची थांबली.…
