चिमुकले ठरतात ‘पॅसिव्ह स्मोकिंग’चे सर्वाधिक बळी

सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीबरोबरच त्याच्या संपर्कात येणाऱ्यांनाही (पॅसिव्ह स्मोकिंग) धुरामुळे गंभीर परिणाम भोगावे लागतात. त्यात चिमुकले सर्वाधिक बळी पडतात. काही तर गर्भाशयातच या विषाला बळी पडत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष राज्य शासनाच्या…

मराठीशी नाळ तोडणार नाही

महाराष्ट्राचा सुपरस्टार, मराठीचा चॉकलेट बॉय म्हणून स्वप्नील जोशीची ओळख आहे. त्याच्या प्रत्येक नवीन चित्रपटची केवळ चाहतेच नाही तर सर्व प्रेक्षकही आतूरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे आगामी ‘फ्रेंड्स’ चित्रपटाची के्रझ तमाम…

‘विठ्ठल’साठी भालके-रोंगे चुरशीचा सामना तेरावा महिना

गुरसाळे : पंढरपूर तालुक्यातील २६ हजारांहून अधिक सभासद असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा धुरळा ग्रामीण भागातील १0४ गावात उडत आहे. आ. भारत भालके विरूद्ध डॉ. बी. पी. रोंगे…

देवमामलेदार यशवंतराव महाराज सप्ताहाची सांगता

नेमतवाडी : भोसे (ता. पंढरपूर) येथील जन्मभूमी असलेल्या सद्गुरू संत देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्रीसंत चरित्र प्रवचनमालेची सांगता पालखी मिरवणूक व काल्याच्या कीर्तनाने…

मंगळवेढय़ात घंटा गाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविणार : जगताप

मंगळवेढा : मंगळवेढा शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी लोकसहभागातून प्रत्येक कुटुंबास दोन डस्टबीन दिल्या जाणार आहेत. शहरातील घंटा गाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविली जाणार आहे. चांगल्या आरोग्यविषयक सोई सुविधा मिळविण्यासाठी नागरिकांनी…

क्रीडा स्पर्धेत रानमळा शाळेचे यश

  पंढरपूर : भोसे (ता. पंढरपूर) येथे केंद्रांतर्गत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रानमळा शाळेने यशसंपादन केले. रानमळा शाळेतील मुला-मुलींनी प्रारंभीपासून सर्व खेळात चमकदार कामगिरी केली. केंद्रीय मुख्याध्यापक…

पालकांनी व्यसनापासून दूर रहावे :कोपार्डे

पंढरपूर : आजची तरूण पिढी फ्रेश वाटते व आनंद वाटतो म्हणून तंबाखू, पानमसाला यासारख्या तंबाखूजन्य व्यसनाच्या विळख्यात अडकली आहे. व्यसनामुळे तरूण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. येणारी तरूणपिढी आरोग्य संपन्न…

‘शिवाजी’मध्ये माजी विद्यार्थी मेळावा

सांगोला : येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये स्पंदन २0१६ हा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम व माजी विद्यार्थी मेळावा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध परंपरेच्या वेशभूषा धारण केल्या होत्या. तर ई अँण्ड टीसी…

आत्मविश्‍वास हेच यशाचे गमक :वठारे

करकंब : मुलींना विविध क्षेत्रात काम करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध असून अंगी असलेल्या कलागुणांचा विचार करून क्षेत्र निवडावे. मुलींनी शालेय शिक्षण घेत असताना आत्मविश्‍वास बाळगला पाहिजे, आत्मविश्‍वास बाळगल्यास नक्कीच यश…

‘सहकार शिरोमणी’च्या साखर पोत्याचे पूजन

सहकार शिरोमणीच्या साखर पोत्याच्या पूजनप्रसंगी वीज वितरणचे अधीक्षक अभियंता एस. बी. साळे, अध्यक्ष कल्याणराव काळे, एस. बी. गाडेकर, शिवराज अणदुरे, उपेंद्र, ए. सी. टिप्रमवार आदी. पंढरपूर : चंद्रभागानगर-भाळवणी येथील सहकार…