पंढरीत सत्यशोधक प्रतिष्ठान च्या वतीने राजमाता जिजाऊंना मानवंदना

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- अवघ्या मराठी मुलकाचा स्वाभिमान जागा करणा-या, मराठी माणसांची अस्मिता वृद्धींगत करणा-या स्वराज्य संकल्पक राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आईसाहेब यांची आज जयंत्ती. त्यांच्या जयंत्ती दिनी त्यांना पंढरी च्या सत्यशोधक…

अ’ दर्जाच्या कारखान्याला सत्ताधार्‍यांनी ब’ दर्जा पत्रकार परिषदेत पॅनलप्रमुख डॉ.बी.पी.रोंगे यांची माहिती

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या निमित्ताने पत्रकार परिषदेत माहिती देताना श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलचे प्रमुख डॉ. बी. पी. रोंगे सोबत डावीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, कारखान्याचे विद्यमान…

गोरगरीब व सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील शेतकर्‍यांच्या मुलांकडून फी च्या नांवाखाली लाखो रूपये गोळा केले- आमदार भारत भालके

  सरकोली, ता.पंढरपूर ः येथे श्री विठ्ठल सहकारी साखर  कारखान्याच्या निवडणूक प्रचार सभेत बोलतांना आमदार श्री भारतनाना भालके. याप्रसंगी सर्वश्री कल्याणराव काळे, ज्ञानेश्‍वर गायकवाड, रावसाहेब चव्हाण, भगिरथ भालके, युवराज पाटील,…

राजधानीजवळ बड्या धेंडांची हैवानीयत… किशोरवयीन मुलीवर रईसजाद्यांनी केला सलग 15 दिवस बलात्कार…. अत्याचारानंतर तिच्यावर झाडल्या गोळ्या…

सोमवार, 11 जानेवारी 2016  नवी दिल्ली- नवी दिल्लीत पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून बड्या धेंडांच्या कुपूत्रांची हैवानीयत समोर आली आहे. रईसजाद्यांनी एका असहाय मुलीवर केलेल्या अत्याचाराने दिल्लीसह संपुर्ण…

शनि महाराजांच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश बंदीच…. नवनिर्वाचित अध्यक्षा अनिता शेटे यांची स्पष्टोक्ती..!

सोनई, दि. ११ -            शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी इतिहासात पहिल्यांदाच महिलेची निवड झाल्यानंतर तरी शनीच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश मिळेल अशी अपेक्षा सर्वसामान्य महिलांकडून व्यक्त…

श्री विठ्ठल कारखाना हा राजवाडा असून तो अबाधित ठेवण्याचे काम आमदार श्री भारतनाना भालके यांनी केले!- राजुबापू पाटील

  भोसे, ता.पंढरपूर (दि.11) पंढरपूर तालुक्यातील शेतकर्‍यांचा श्री विठ्ठल साखर कारखाना हा राजवाडा असून तो अबाधित ठेवण्याचे काम आमदार श्री भारतनाना भालके यांनी प्रामाणिकपणे केले आहे. यापुढील काळात देखील त्यांच्या…

आरोप केलेच नाहीत, आपल्या अहवालातील आकडेच बोलतात!- पॅनलप्रमुख डॉ.बी.पी.रोंगे

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारार्थ षेतकरी सभासद व ग्रामस्थ यांना मार्गदर्षन करताना श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलचे प्रमुख डॉ. बी. पी. रोंगे यांनी केले.  पंढरपूर: ‘छत्रपती जन्माला…

श्री विठ्ठल इंजिनिअरिंगची प्रथम वर्षाच्या निकालात गरुडझेप! सोलापूर विद्यापीठात सलग तीसर्‍या वर्षी देखील अव्वलस्थान!

 दि. 11/01/2016  प्रथम वर्ष इंजिनिअरींग परीक्षेमध्ये सोलापूर विद्यापीठात सलग तीसर्‍या वर्षी देखील अव्वलस्थान पटकावले असून यशस्वी विद्यार्थ्यांसोबत प्रभारी प्राचार्य प्रा.एन्.डी.मिसाळ, सोबत डावीकडून प्रा.एस.एस.शिंदे, व्ही.पी.पोळ, प्रा.ए.बी.चौंडे, प्रथम र्वा विभागप्रमुख डॉ.सतिश लेेंडवे,…

सभासदांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याने विरोधकांचे पॅनल लुळे पडले!- कल्याणराव काळे

   पुळूज, ता.पंढरपूर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचार सभेत बोलतांना  सह.शि.वसंतराव काळे कारखान्याचे कल्याणराव काळे याप्रसंगी, आमदार श्री भारत भालके, संचालक सर्वश्री मोहनआण्णा कोळेकर, राजुबापू पाटील तसेच श्री…