भाजपाच्या खेळीने शिवसेनेची कोंडी

मुंबई : खेळाचे मैदान व उद्यानांच्या देखभालीसाठी मंजूर धोरणाला स्थगिती दिल्यानंतर भाजपाने सोमवारी स्वपक्षीय नेत्याच्या ताब्यात असलेले भूखंडही परत करीत शिवसेनेला शह दिला़ भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आपल्या संस्थेला…

ट्विटर ढेपाळलं, #TwitterDown वर्ल्डवाईड टॉप ट्रेंड

मुंबई: सोशल नेटवर्किंग वेबसाइट ट्विटर आज गेल्या काही तासापासून डाउन आहे. त्यामुळे ट्विटरचे अनेक फीचर काम करीत नसल्याचं दिसून येत आहे. वेबसाइटसोबतच ट्विटरचं मोबाइल अॅपही क्रॅश झालं आहे. त्यामुळे ट्विटरवर #TwitterDown…

मैदान दत्तक धोरण

मुंबई : मुंबईतील मोकळी मैदाने आणि भूखंड लाटता यावेत यासाठीच सत्ताधारी शिवसेना-भाजपाने मैदान दत्तक धोरण आणल्याची टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. सभागृहात प्रस्ताव आणायचा आणि बाहेर विरोधी…

रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण, अशोक वाजपेयींकडून डी. लिट परत

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध कवी अशोक वाजपेयी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाकडून मिळालेली डी. लिट पदवी परत करणार आहेत. हैदराबाद विद्यापीठातील पीएचडी स्कॉलर असलेल्या रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर वाजपेयी…

दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदी फेरनिवड

मुंबई : पुढील वर्षीच्या निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल, या शब्दांत रावसाहेब दानवे यांनी आज भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी तीन वर्षांसाठी फेरनिवड होताच मित्रपक्ष शिवसेनेला डिवचले. प्रदेशाध्यक्षपदी दानवे यांचीच फेरनिवड होणार,…

विठ्ठल कारखान्याची मतमोजणी उद्या सकाळी 9 वाजता… पंढरपूरच्या शासकीय गोदामात होणार मतमोजणी

 पंढरपूर लाईव्ह वृत्त: दि.18 जानेवारी 2016 श्री विठ्ठल ससहकारी साखर कारखान्याची मतमोजणी उद्या सकाळी 9 वाजता येथील शासकीय गोदाम येथे सुरु होणार आहे. मतमोजणीसाठी एकुण 40 टेबल ठेवले आहेत. तीन…

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अजित चंडिलावर आजीवन बंदी

मुंबई : ‘ बीसीसीआय’च्या शिस्तपालन समितीनं क्रिकेटपटू अजित चंडिलावर आजन्म बंदी घातली असून हिकेन शाहवर पाच वर्षांसाठी बंदीची कारवाई केली आहे. 2013 सालच्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अजित चंडिलासह श्रीशांत आणि…

संघर्षाच्या काळात माझेही शारिरीक शोषण झाले ……बॉलिवूडचा काळा चेहरा, कंगनाने केला उघड

पत्रकार बरखा दत्त यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अभिनेत्री कंगना राणावत हीने पुन्हा एकदा बॉलिवूडमधील स्त्री शोषणाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.  मुंबई- पत्रकार बरखा दत्त यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अभिनेत्री कंगना राणावत हीने पुन्हा एकदा…

कुष्ठरोग निर्मूलनाच्या उपक्रमात खाजगी वैद्यकीय व्यावसायीकांनी सहभाग घ्यावा- डॉ. अभिमन्यु खरे

पंढरपूर-दि. 14:- कुष्ठरोग निर्मूलनाच्या उपक्रमात खाजगी वैद्यकीय व्यावसायीकांनी उत्सुर्फतपणे सहभाग घेवून देवी व पोलिओ रोगाप्रमाणे कुष्ठरोगाच्या समुळ उच्चाटनासाठी पुढे यावे असे आवाहन सोलापूरचे  कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक  डॉ. अभिमन्यु खरे…

पंढरपूर तालुक्यात अवैध्यरित्या दारु विक्री करणांवर तालुका पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी उगारला दंडुका… 100 टक्के अवैध दारु विक्री बंद करण्याचा बांधला चंग…

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- दि. 18 जानेवारी 2016 पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी तालुक्यातील अवैधरित्या चालत असलेल्या  दारु विक्री करणार्‍या गुन्हेगारांवर आपला दमडुका उचलला असून तालुक्यातील अवैध…