सिडनीत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय,

सिडनी : धोनीच्या टीम इंडियानं सिडनीच्या तिसऱ्या ट्वेन्टी20 सामन्यात सनसनाटी विजय साजरा करून ऑस्ट्रेलियात 3-0 अशा ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली. भारतानं ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियावर क्लीन स्वीप मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. सिडनीच्या…

मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पदभार स्वीकारला

मुंबई – 31 जानेवारी : मुंबईचे नवे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी आज पदभार स्वीकारला. पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ आयपीएस अधिकारी पडसलगीकर यांनी पदाची सूत्रं स्वीकारली. प्रामाणिक आणि सचोटीचे अधिकारी म्हणून पडसलगीकर…

पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रामचंद्र सरवदेे उपाध्यक्षपदी भगवान वानखेडे यांची निवड

  पंढरपूर : येथील पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रामचंद्र सरवदे तर उपाध्यक्षपदी  भगवान वानखेडे, राजेंद्र कोरके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.          पंढरपुरातील विश्रामगृहामध्ये पत्रकार संघाची बैठक महेश खिस्ते…

सिंधुदुर्गात माकड तापामुळे एक जण दगावला

सिंधुदुर्ग – 29 जानेवारी : राज्यात पहिल्यांदाच सिंधुदुर्गात आढळून आलेल्या माकडतापा(क्यासनूर फॉरेस्ट डीसीज)च्या रुग्णांमुळे राज्याची आरोग्य यंत्रणा हादरून गेलीय. या तापामुळे एकाचा मृत्यू झालाय. सिंधुदुर्गातल्या केर गावात लागण झालेल्या या तापाच्या…

देवनारमध्ये धुराचं साम्राज्य, नागरिकांनी काळा चष्मा-रुमाल वापरावा

मुंबई : देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेली आग आटोक्यात आली आहे. मात्र या आगीचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही. परिसरात धुराचं साम्राज्य असल्यामुळे परिसरातील नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.अग्निशमन…

युग चांडक अपहरण खून प्रकरणी दोन्ही आरोपी दोषी

नागपूर 30 जानेवारी : युग चांडक अपहरण प्रकरणी दोन्ही आरोपी खून आणि अपहरण प्रकरणी दोषी आढळले आहे. आज युग चांडक अपहरण आणि खून खटल्याची सुनावणी झाली. या प्रकरणाची 3 फेब्रुवारीला पुढील…

इटलीतील एक असं शहर, जिथे तब्बल 28 वर्षांनंतर मूल जन्माला आलं!

रोम : ओसटाना हे उत्तर इटलीमधील एक छोटंसं शहर. ओसटाना या छोट्या शहराची सध्या जगभर चर्चा सुरु आहे. निमित्तही चर्चा होण्यासारखंच आहे. गेल्या आठवड्यात ओसटाना शहरातील तुरिन हॉस्पिटलमध्ये एक मूल जन्माला आलं.…

पनवेलमध्ये नथुराम गोडसेला मानवंदना,

पनवेल – 30 जानेवारी : आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशी महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे याने गोळ्या झाडून हत्या केली होती. ज्या बंदुकीने नथुराम गोडसेने गोळ्या झाडल्या…

सोलापूर जिल्ह्यात पोलिस स्टेशनची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील-विरेश प्रभु ….जेष्ठ नागरिक संघ आणि पंढरपूर लाईव्ह च्या वतीने विरेश प्रभु यांचा सत्कार……पंढरपूर शहरातील उजनी वसाहती नजीक नवे पोलिस ठाणे लवकरंच सुरु होणार…. तन-मनाने पोलिस मित्र बनुन आठवड्यातून किमान दोन तास पोलिसांसोबत रहा… पंढरीतील पोलिस मित्र मेळाव्यात सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षकांचे नागरिकरांना आवाहन

पंढरपूर (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसंख्येच्या तुलनेत ग्रामीण विभागातील पोलिसांची संख्या फारच कमी आहे. याचबरोबर सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात पोलिस स्टेशनची संख्या कमी असून जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांची संख्या वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशिल…