मुंबईचंबजेट : पेट्रोल, डिझेल महागणार, कच्च्या तेलाच्या जकातीत वाढ
मुंबई: मुंबई महापालिकेचे वार्षिक अर्थसंकल्पात आज मांडण्यात आलं. या अर्थसंकल्पात २०१६-१७ साठी ३७०५२.१५ कोटींच्या बजेटची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात अनेक नवनवीन प्रकल्पांसाठी निधींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, कच्च्या…
