असंघटीत खाजगी कामगारांच्या न्याय्यहक्कासाठी राज्यव्यापी लढा उभारणार- अरुणभाऊ कोळी
पंढरपूर लाईव्ह वृत्त:- कोळी समाजाचे नेते अरुणभाऊ कोळी यांनी महाराष्ट्रातील असंघटीत कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी मोठा लढा उभारण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतलेला असून यासाठी त्यांनी असंघटीत कामगारांसाठी न्यायहक्क संघर्ष समिती स्थापन्याची तयारी…
