![]()
सांगोला तालुक्यातील एखतपूर येथील प्रा.नितिन उबाळे यांनी कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळ,नवी दिल्ली यांच्याद्वारे घेतली जाणारी नेट परिक्षा उद्यान विद्या या याविषयात उत्तीर्ण झाले आहेत.वडाळा ता.उत्तर सोलापूर येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयात ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
प्रा.नितिन उबाळे यांनी एम.एसस्सी(उद्यान विद्या) शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून पुर्ण केले असुन त्यांनी पी.एच.डी.(उद्यान विद्या) प्रबंध बिधानचंद्र कृषी विश्वविद्यालय मोहनपूर (प.बंगाल) येथुन पुर्ण केला आहे.या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
