प्रांताधिकारी तेली यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण संपन्न
पंढरपूर दि. 26:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रांताधिकारी संजय तेली यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. पंढरपूर रेल्वे मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या या शासकीय ध्वजारोहण समारंभात पोलीस, गृहरक्षक दल,…
