आता एलपीजी गॅस सिलेंडरचे पैसेही ऑनलाईन भरा

आता एलपीजी गॅस सिलेंडरचे पैसेही ऑनलाईन भरा नवी दिल्ली: एलपीजी गॅस ग्राहकांच्या वेळेची बचत आणि व्यवहाराची चोख नोंद ठेवण्याच्या दृष्टीने केंद्रींय पेट्रोलियम मंत्रालयानं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचे…

एमईपीकडून राज्य सरकारची घोर फसवणूक,

मुंबई : एमईपीने राज्य सरकारची घोर फसवणूक केली आहे. मुंबई एन्ट्री पॉईंटसच्या पाचही टोलनाक्यांवर एमएसआरडीसीनं केलेल्या व्हिडीओ पाहणीत वाहनांची संख्या थेट 27 ते 50 टक्क्यांपेक्षा कमी दाखवल्याचं उघड झालं आहे.…

शहरातील पेट्रोल पंपावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व उपाय योजना करण्यासाठी छावा संघटनचे प्रांताधिकारी यांना निवेदन

शहरातील पेट्रोल पंपावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व उपाय योजना करण्यासाठी छावा संघटनचे प्रांताधिकारी यांना निवेदनपंढरपूर । प्रतिनिधी,पंढरपूर शहरामधील असणार्‍या पेट्रोल व डिझेल पंपामध्ये आग प्रतिबंधक व्यवस्था तसेच आपत्ती व्यवस्थापनेचा अभाव असल्याने …

शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ पंढरपूर रेल्वे मैदानावर

शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ पंढरपूर रेल्वे मैदानावर पंढरपूर दि. 25 :  प्रजासत्ताक दिनाच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ 26 जानेवारी 2016 रोजी सकाळी 9.15 वाजता रेल्वे मैदान,…

प्रजासत्ताक दिन 2016 च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण

प्रजासत्ताक दिन 2016 च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषणनवी दिल्ली,  25   जानेवारी   2016माझ्या प्रिय देशबांधवांनो,1.      आपल्या  देशाच्या 67 व्या  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, भारतात आणि परदेशात राहणार्‍या तुम्हा सर्वांना मी…

पंढरपूर तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्याची संभाजी आरमारची मागणी

पंढरपूर तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्याची संभाजी आरमारची मागणीपंढरपूर । प्रतिनिधी,सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरीचे पाणी आटले आहे, बोअरचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला…

उपविभागीय दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक संपन्न

           पंढरपूर दि. 25 :-  उपविभागीय दक्षता व संनियंत्रण समितीची बैठक उपविभागीय अधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय कार्यालय, पंढरपूर येथे संपन्न झाली. या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव, …

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लोकार्पित केलेल्या योजना बदलत्या महाराष्ट्राचा संदेश – मुख्यमंत्री

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली एसटी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडविते. आज स्व.हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या नावे लोकार्पित केलेल्या विविध योजना या बदलत्या महाराष्ट्राचा संदेश…

राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन गतीने होण्यासाठी पुरातत्व विभागाने सामंजस्य करार करावा- मुख्यमंत्री

रायगड : राज्यातील गडकिल्ल्यांचे वैभव परत आले पाहिजे अशी आमची भूमिका असून यासंदर्भात आपली केंद्रीय पुरातत्व विभागाचे मंत्री महेश शर्मा यांच्यासमवेत चर्चा झाली आहे. भारतीय पुरातत्व सर्व्हेने राज्य पुरातत्व विभागाशी…

नैराश्याने ग्रासलेल्या तरुणाने पेटविला लोकल रेल्वेच्या महिलांचा डबा…

मुंबई, दि. २४ -                    एका नैराश्यग्रस्त तरूणाने चर्चगेट- मरीन लाइन्स स्थानकादरम्यान उभ्या असलेल्या एका रिकाम्या लोकलच्या महिलांच्या डब्याला आग लावल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे…