रेल्वे प्रशासनाकडील जागेची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

            पंढरपूर 4:-    65 एकर शेजारील रेल्वे प्रशानाच्या जागेची पाहणी पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, प्रांतधिकारी संजय तेली, मुख्याधिकारी शंकर गोरे, सार्वजनिक…

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे मुदतीत पूर्ण करावीत …. विभागीय आयुक्त- एस. चोक्कलिंगम

 पंढरपूर दि. 04:- तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत सुरु असलेली कामे मुदतीत पूर्ण करावीत तसेच या कामांचा दर्जा व गुणवत्ताही राखावी अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिल्या.             तीर्थक्षेत्र विकास…

नदीपात्र दुषित होणार नाही याची दक्षता घ्यावी …… विभागीय आयुक्त- एस. चोक्कलिंगम

 पंढरपूर दि. 04:  मा. उच्च्‍ा न्यायालयाच्या आदेशानुसार नदीपात्र दुषित होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी. वारी कालावधीत व अन्य वेळी वाळवंट स्वच्छ राहील याकडे संबंधित यंत्रणांनी कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना पुणे…

पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष रामभाऊ सरवदे व उपाध्यक्ष भगवान वानखेडे यांचा छावा संघटनेच्या वतीने सत्कार

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- येथील छावा संघटनेच्या वतीने पंढरपूर पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष रामभाऊ सरवदे (संपादक सा.ठिणगी) व उपाध्यक्ष भगवान वानखेडे (संपादक-पंढरपूर लाईव्ह) यांचा सत्कार करण्यात आला.     यावेळी सत्काराला…

हा ‘किडा’ डोक्यातून काढा…घाबरू नका

मुंबई : याला हात लावू नका, हा किडा तुमच्या शरीरात गेला तर तुम्हालाही हा त्रास होईल, भारतात पहिल्यांदा हा किडा पाहण्यात आला आहे असं खोटं पसवरण्यात येतंय.   मात्र हा…

राज्य सरकारला दिलासा, गिरगाव चौपाटीवर ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला परवानगी

मुंबई – 03 फेब्रुवारी : मुंबईत ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. गिरगाव चौपाटीवर…

पाठ फिरवू नका, प्रयत्न करणं थांबवू नका: सचिन तेंडुलकर

अमरावती: ‘आयुष्यात कितीही मोठं झालात तरी, चांगला माणूस व्हायचा प्रयत्न कायम केला पाहिजे. तुमचं लक्ष्य तुमच्यासमोर असतं तुम्ही खूप प्रयत्नही करता, पण ऐनवेळी आपण पाठ फिरवतो. त्यामुळं शेवटपर्यंत पाठ फिरवू नका,…

तहसिल कार्यालय पंढरपूर येथेकायमस्वरुपी आधार कार्ड नोंदणी केंद्र

पंढरपूर दि. 03:-   तालुक्यातील ज्या नागरिकांनी आपल्या आधार कार्डसाठी नोंदणी केली नाही त्यांचे आधार कार्डचे काम नियोजनरित्या व जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे कायमस्वरुपी आधार कार्ड नोंदणी केंद्र…

तोटामुक्तीसाठी ‘बेस्ट’ पाऊल, बॅटरीवरील बस लवकरच रस्त्यावर

मुंबई : बेस्टला तोट्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी भविष्यात विशेष योजना राबण्यात येणार आहेत. याचा एक भाग म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या बस लवकरच मुंबईच्या रस्त्यावर धावणार आहेत. केंद्राच्या अवजड उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने नवा…

लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात होणार हेल्मेट सक्ती – दिवाकर रावते

03 फेब्रुवारी :  संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच हेल्मेट सक्ती करण्यात येणार असून, त्याची सुरूवात पुण्यातून करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. रावते यांनी आज औरंगाबाद येथील एका…