संतापजनक, मुंबईत 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

मुंबईत एका 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी नराधमाला अटक करण्यात आलीये. गोरेगावजवळच्या दिंडोशी परिसरातली ही घटना आहे. आरोपीला आजूबाजूच्या लोकांनी धरून पोलिसांच्या हवाली केलं. आरोपी…

राज्यात 33 टक्केच पाणीसाठा शिल्लक

मुंबई – 05 फेब्रुवारी उन्हाळ्याची चाहूल लागत असतानाच राज्यात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात प्रमुख शहरांमध्ये सध्याच्या स्थितीत फक्त 33 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्हे पाणीटंचाईने होरपळून निघाले…

टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; युवराज, हरभजन संघात

नवी दिल्ली – 05 फेब्रुवारी : बांगलादेशमध्ये होणारी एशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची आज (शुक्रवारी) घोषणा करण्यात आली. महेंद्र सिंह धोनी दोन्ही स्पर्धांसाठी टीम इंडियाचा कॅप्टन असणार आहे.…

पंढरपूर तहसिल कचेरीत 1910 पासुनच्या जुन्या जीर्ण महत्वाच्या कागदपत्रांचे स्कॅनींग सुरु

पंढरपूर (भगवान वानखेडे):- पंढरपूर तहसिल कार्यालयात 1910 पासुनच्या जुन्या जीर्ण झालेल्या महत्वाच्या नोंदी असणार्‍या कागदपत्रांचे स्कॅनींग चालु असून यामध्ये जुने सात बारा, जुने फेरफार, 8 अ, क.ड.ई. पत्रक, ईनामपत्रक,जन्म-मृत्यु रजिस्टर…

पंढरपूरमध्ये संगीत साहित्याचे गोडाऊन फोडून 67 हजारांच्या साहित्याची चोरी… अज्ञात चोरट्यांनी टाळ-मृदंग केले लंपास….

पंढरपूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्राची अध्यात्मीक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पंढरीतील एका संगीत साहित्याच्या गोडाऊन चे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी टाळ-मृदंगासह ते बनविण्याचे साहित्य आदी 67 हजारांचा माल लंपास केला आहे. याबाबतचे…

पंढरीत सांगोला रोडवरील अपघातात एका वयोवृध्दाचा मृत्यु

पंढरपूर (प्रतिनिधी):- येथील सांगोला रोडवर आज दि.3 फेब्रुवारी 2016 रोजी दुपारी 2 वाजणेच्या सुमारास अज्ञात वाहनाने पाठीमागुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका 80 वर्षीय वयोवृध्दाचा करुण अंत झाला आहे. याबाबत…

राजमाता जिजाऊ पुरक पोषक अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत

गादेगाव, प्रतिनिधी गादेगाव यांचा कोणताही निधी नसताना स्वखर्चाने ग्रा.पं. सदस्य पोपट बागल व गणेश बागल यांनी कु. अर्चना अंकुश बाबर हिला दत्तक घेतले. यावेळी दत्तक घेतलेल्या मुलीला खाऊचे वाटप गादेगाव…

सुपली तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विभूते

पंढरपूर 04- पंढरपूर तालुक्यातील सुपली या गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी अनिल विभूते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक नरळे, पांडूरंग साखर कारखाण्याचे संचालक बाळासाहेब यलमार, ग्रामपंचायत सदस्य…

2005 पूर्वीच्या जन्म नोंदीचे दाखले मिळण्याची महर्षी वाल्मिकी विद्यार्थी संघाची मागणी

पंढरपूर - 2005 सालानंतर सर्व जन्मनोंदी संगणकीकृत करण्यात आलेल्या आहेत, असे तहसिल कार्यालयाच्या कर्मचार्‍यांनी सांगितले. परंतू 2005 अगोदरच्या जन्म झालेल्या लोकांची जन्माची नोंद कार्यालयात रजिस्टर उपलब्ध नसल्याने त्यांचे जन्म दाखले…