गोंदवलेकर महाराज जन्म व बालपण…
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्म शके 1766 माघ शुध्द द्वादशी (19 फेब्रुवरी 1845) बुधवारी, सकाळी 9:30च्या सुमारास तालुका माण, जिल्हा सातारा येथील गोंदवले बुद्रुक येथे झाला.त्यांच्या घराण्यांत विठ्ठलभक्ति व पंढरीची वारी…
