‘आमच्या नादि लागू नका’ हिंदी अभिनेत्री उर्वशी कोटियनचा पहिला मराठी चित्रपट
अनिल चौधरी, पुणे आपल्या आयुष्यात रोज घडणाऱ्या घटनांवर आधारित आणि समाजातल्या महत्वाच्या घटकान विषयी प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. डॉक्टर आपल्या क्षेत्रात कसे…
