शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांदेखत तलवारीने केक कापला

नागपूर : ज्या वयात हाती पुस्तक आणि लेखणी असावी, त्या वयात शाळेतील मुलांनी हाती तलवार घेतली आणि चक्क त्या तलवारीने केक कापला. नागपूर महापालिकेच्या कपिलनगर हिंदी शाळेत हा प्रकार घडला आहे.…

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बेसिक सॅलरीच्या दुप्पट होणार वेतन

नवी दिल्ली : सातवा वेतन आयोगाची शिफारस केंद्र सरकार लवकर लागू करु शकते. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांची वेतन त्यांच्या बेसिक सॅलरी म्हणजे मूळ वेतनाच्या दुप्पट होऊ शकते.केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनामध्ये बेसिक वेतन…

अ.भा.भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्षपदी संजय बंदपट्टे यंाची निवड

भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय बंदपट्टे यांची निवड झाली असुन या निवडीचे त्यांना सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रिय अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर यांनी प्रदान…

कोर्टाबाहेर वकिलांचा धुडगूस, विद्यार्थी-पत्रकारांना मारहाण….

नवी दिल्ली – 15 फेब्रुवारी :             जेएनयू प्रकरणावरुन वादंग सुरूच आहे. पटियाला कोर्ट परिसरात जेएनयूचे विद्यार्थी आणि वकिलांमध्ये चांगलीच धुमश्चक्री उडाली. वकिलांना भारत माता की…

वीरजवान शंकर शिंदे यांचे पार्थिवावर शोकाकुल वातावरणात व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार…

नाशिक - जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण प्राप्त झालेले नायक शंकर शिंदे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आलेले जवान शंकर…