प्रकाश सर्वगोड यांचे निधन
पंढरपूर येथील प्रकाश मारुती सर्वगोड (वय 31) यांचे हृद्य विकाराच्या आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगी असा परीवार आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते वनपरिक्षेत्र आधिकारी राजेश नवनाथ पवार यांचा सत्कार
पंढरपूर ता.(15) - सन 2015 मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा अयोगामार्ङ्गत घेण्यात आलेल्या परिक्षेत वनपरिक्षेत्र आधिकारी या पदासाठी निवड झालेले राजेश नवनाथ पवार यांचा सत्कार राज्याचे माजी मु‘यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे…
आशिया कप २०१६ चं वेळापत्रक
नवी दिल्ली : टी -20 वर्ल्डकपच्या आधी आशिया कप टूर्नामेंट रंगणार आहे. या टी-20 टुर्नामेंटची सुरुवात २४ फेब्रुवारी पासून होणार आहे. २७ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. कोणत्या…
पिंपरी-चिंचवड, मुंबई स्वच्छ शहरांच्या यादीत, तर कल्याण-डोंबिवली अस्वच्छ !
नवी दिल्ली : देशातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर झाली आहे. 75 शहरांच्या या यादीत महाराष्ट्र खूपच तळाला आहे. पिंपरी-चिंचवड नवव्या, तर मुंबई दहाव्या स्थानावर आहे. तर या यादीत कल्याण-डोंबिवली शहर 64…
“नेताजी फाईल्स’ 23 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार…..
नवी दिल्ली - थोर देशभक्त नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यासंदर्भातील संवेदनशील माहिती असलेल्या आणखी 25 फाईल्स या महिन्यात प्रसिद्ध करण्याचे संकेत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी दिले आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये…
प्रसूत झालेल्या महिलेवर आयसीयूमध्ये लैंगिक जबरदस्ती…
नवी दिल्ली, दि. १४ - हरयाणामधील एका खासगी रुग्णालयात नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलेवर लैंगिक जबरदस्ती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे . हरयाणाच्या झांज्जर जिल्ह्यात बहादूरगड येथील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात…
नऊ नक्षलवाद्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण
गडचिरोली, दि. १४ - महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर शनिवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाल्यानंतर कालपासूनच गडचिरोली पोलिसांनी संपूर्ण गडचिरोलीत नक्षल्यांच्या विरोधात जोरदार कोम्बिंग ऑपरेशन राबवायला सुरुवात केली.…
नाशकात दोन सेल्फीबळी…
नाशिक : नाशिकमध्ये वालदेवी धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या दोघा विद्यार्थ्यांचा सेल्फी काढण्याच्या नादात पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडल्याचं वृत्त आहे. अजिंक्य गायकर आणि…
