‘मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समिती’ पंढरपूर च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन.. शितवछत्रपतींच्या जयघोषात शिवमय झाली तरुणाई….

            पंढरपूर (प्रतिनिधी):- यावर्षी प्रामुख्याने जाणवले की, घराघरातील अबालवृध्दांपासून सर्वच शिवप्रेमींमध्ये छत्रपती शिवरायांच्या जयंतीचे औत्सुक्य लागुन राहिले आहे... प्रत्येकाच्या मनात छत्रपतींच्या या सोहळ्याबाबात कमालीचा उत्साह…

माघी यात्रेनिमित्त विठ्ठलाची महापुजा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांचे हस्ते संपन्न सांगली जिल्ह्यातील कवाळे दांपत्यांना लाभला महापुजेवेळी उपस्थित राहण्याचा मान

              पंढरपूर (भगवान वानखेडे):- भुवैकुंठ पंढरी नगरीत माघी यात्रेनिमित्त जया एकादशीच्या दिवशी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सपत्नीक विठ्ठलाची महापुजा केली. यावेळी त्यांचेसोबत पुजेला उपस्थित…

प्रथम काव्यतरंग संमेलनात रत्नप्रभा पाटील यांचे काव्यवाचन

      पंढरपूर (प्रतिनिधी):- सांगोला येथे पार पडलेल्या प्रथम राज्यस्तरीय काव्यतरंग साहित्य संमेलनात पंढरीच्या कवयित्री रत्नप्रभा पाटील यांनी आपल्या विविध कवितांचे वाचन करुन पंढरपूरची शान अभिमानाने उंचावली. याचबरोबर मानेगाव…

स्वतः पासून सुरूवात करा…शिवजयंती निमित्त दत्ता सोनवणे देशमुख लिखित”यशाचा नवा मंञ – शिवतंत्र”या पुस्तकातील एक लेख

नसेल कुणाची साथ, मदतीचा हात !स्वतःपासुनच वेड्या कर तु सुरूवात !पेटव शिवजोत ती चिरेल काळी रात !संकटेच करतील तेव्हा संकटावर मात !!          जगाच्या इतिहासात आजपर्यंत जेवढे विजय आणि यश…

कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन- सुरज भोसले

पंढरपूर । प्रतिनिधी, सालाबादप्रमाणे शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त चालू वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 386 व्या जयंतीनिमित्त नागेश भोसले मित्र मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे या वर्षीच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष व अखिल…

व्हायग्रा : ९ इंटरेस्टिंग गोष्टी

व्हायग्रा संदर्भात ९ इंटरेस्टींग गोष्टी या ड्रग्स डॉट कॉम यांनी दिल्या आहेत.  १) व्हायग्रा - प्रिमॅच्युअर बाळांसाठी लाइफ सेव्हर  आईच्या उदरात ज्या बाळांची योग्य वाढ होत नाही, अशा प्रिमॅच्युअर बाळांच्या…

माकडीणीची कुत्र्याच्या पिलावर माया

गेल्या काही दिवसांपासून ही माकडीण आपल्या स्वतःच्या पिल्लाप्रमाणे या कुत्र्याच्या पिल्लाची काळजी घेत आहे. दिवसभर त्याच्यासोबत खेळताना त्या पिल्लाला साधे खरचटणार नाही, इतकी काळजी ती घेते. स्थानिक नागरिकांसह कर्मचाऱ्यांना मायलेकरांच्या…

बॉलीवूडमध्ये सईच्या सौंदर्याने चार चाँद लावले

मुंबई : अनुराग कश्यप यांच्या हंटर या चित्रपटात मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने बोल्डसीन दिले,हंटर चित्रपटातील काही दृश्य एवढी गाजली की, चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवसांनी ती व्हॉटस अॅपवरही फिरू लागली.…

शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकांदेखत तलवारीने केक कापला

नागपूर : ज्या वयात हाती पुस्तक आणि लेखणी असावी, त्या वयात शाळेतील मुलांनी हाती तलवार घेतली आणि चक्क त्या तलवारीने केक कापला. नागपूर महापालिकेच्या कपिलनगर हिंदी शाळेत हा प्रकार घडला आहे.…

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! बेसिक सॅलरीच्या दुप्पट होणार वेतन

नवी दिल्ली : सातवा वेतन आयोगाची शिफारस केंद्र सरकार लवकर लागू करु शकते. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांची वेतन त्यांच्या बेसिक सॅलरी म्हणजे मूळ वेतनाच्या दुप्पट होऊ शकते.केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतनामध्ये बेसिक वेतन…