कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरीत भाविकांची गर्दी… देवाचा पलंग काढला… दर्शनरांगेतील भाविकांच्या असुविधा व पोलिस यंत्रणेवरील तणाव टळावा!
पंढरपूर (भगवान वानखेडे):- येत्या 11 नोव्हेंबर रोजी पंढरीत कार्तिकी यात्रेचा सोहळा भरणा असून यासाठी कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने विठ्ठलभक्त पंढरीत दाखल होत असतात. पंढरीत सध्या या यात्रेच्या निमित्ताने येणाया भाविकांची…
