पंढरपूर : अच्छे दिनच्या नावाखाली भाजप सरकारने शेतकºयांची क्रुर धट्टा सुरू केली आहे़ या सरकारच्या काळात कोणत्या शेतमालाला जादा भाव मिळाला सांगा? असा प्रश्न उपस्थित करून मोदी लाटेत भाजपाला मते…
पंढरपूर-‘येथील धुळ व खडयामुळे पंढरपूरकरांचे आरोग्य बिघडत चालले आहे हे थांबविण्यासाठी डॉ. रोंगे सरांना नगरपरिषदेवर नगराध्यक्ष म्हणून पाठवा. ते सर्व योजनांचा उत्तमरित्या पाठपुरावा करतील आणि पंढरपूरचा विकास साध्य करतील. काहीजण…
पंढरपूर अर्बन बँक हि सोलापूर जिल्ह्यातील अग्रगण्य आणि विश्वासाहर्ता बँक म्हणून ओळखली जाते.शतकोतार प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या या बँकेचे आ प्रशांत परिचारक हे अध्यक्ष आहेत या पाश्वभूमीवर नोताबंदीच्या कार्यवाहीनंतर…
काय म्हणाले मुख्याधिकारी बापट पहा व्हिडीओ प्रभाग क्र.१२ व १७ मध्ये नगराध्यक्ष पदासाठी १ बॅलेट युनीट व अ व ब साठी उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे २ बॅलेट युनीट असणार आहेत.…
पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आमदार भारतनाना भालके यांची विशेष मुलाखत.. काय बोलले आमदार भारतनाना भालके..? बघा सविस्तर व्हिडीओ न्युज फक्त पंढरपूर लाईव्ह वर! part 1 part 2 part 3 part…
पंढरपूर (प्रतिनिधी):- माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, आमदार प्रशांतराव परिचारक व अध्यक्ष उमेशराव परिचारक यांच्या पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी च्या प्रभाग क्र. 13 अ…
पंढरपूर (प्रतिनिधी):- भारत भालके तुम आगे बढो हम तुम्हारे। अशा शब्दात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदार भारतनाना भालके यांचे कौतुक करत त्यांना पंढरपूरकरांनी साथ देण्याचे आवाहन केले. पंढरपूर नगरपरिषदेच्या…