महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रेरणादायी इंदू मिलमधील स्मारकाचे काम लवकर पूर्ण करणार- मुख्यमंत्री
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आदरांजली मुंबई, दि. ६ : समताधिष्ठित भारत घडविण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार अतिशय महत्त्वपूर्ण, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी आहेत. इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या…
