दैनिक दामाजी एक्सप्रेस पंढरपूर विभागीय कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा धनंजय कोताळकर व प्रणव परिचारक यांचे हस्ते संपन्न
दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या पंढरपूर विभागीय कार्यालयातील श्रीगणेशाची सकाळची आरती व पुजा पंढरपूर येथील मातोश्री प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष धनंजय (नाना) कोताळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी दत्ता संगीतराव, शिवराजभैया…
घळसासी आणि ओहाळ पुरस्कारासाठी इछुकांनी प्रस्ताव पाठवावेत
पंढरपुर / प्रतिनिधीविश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था आणि पंढरपुर पत्रकार यांच्या वतीने प्रतिवार्षि दिला जाणाऱ्या कै . पांडुरंग तात्या घलसासी जेष्ठ पत्रकार पुरस्कार आणि कै . अमित ओहाळ…
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना ! -श्याम सावजी
....गणेशोत्सवाच्या दहा दिवसात ऑर्केस्ट्रा , नाटकं आणि सिनेमे यांची रेलचेल असायची . मेळ्यांचा काळ मी बघितला नाही पण लहानपणी पंढरपुरात गणेशोत्सव काळात रंगणाऱ्या मेळ्याची चर्चा घरी दारी सुरु असायची .…
दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या पंढरपूर विभागीय कार्यालयात श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठापणा
पंढरपूर (प्रतिनिधी):- दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या पंढरपूर विभागीय कार्यालयात विघनहर्त्या श्रीगणेशाची प्राणपतिष्ठापणा करण्यात आली. आज पहिल्या दिवशीची श्री ची पुजा व आरती दैनिक लोकमतचे पत्रकार विठ्ठल कवडे दैनिक दामाजी एक्सप्रेसचे पंढरपूर…
डाॅक्टरला २० लाखाची खंडणी मागणारे पंढरीतील तोतया पत्रकारास अन्य ५ ठगसेनांचे टोळके शहर पोलिसांनी केले गजाआड..
डाॅक्टरला २० लाखाची खंडणी मागणारे पंढरीतील तोतया पत्रकारास अन्य ५ ठगसेनांचे टोळके शहर पोलिसांनी केले गजाआड.. पंढरपूर (विशेष प्रतिनिधी ): एका डॉक्टरकडे २० लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी…
“कन्फ्युज “हा मराठी चिञपट येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार
अनिल चौधरी, पुणे :- सर्वा प्राॅडक्शन निर्मित "कन्फ्युज "हा मराठी चिञपट येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होत आहे. नवीन चेहरे या चिञपटात रसिकांना पहायला मिळतील .अभिजीत सोनावणे पुण्यकर उपाध्याय आणि रक्षंदा…
पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या बाजारपेठेतील दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली
पंढरपूर (प्रतिनिधी):- दि. 27 ऑगस्ट च्या मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी पंढरपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नवी पेठ या मुख्य बाजारपेठेतील जवळपास आठ दुकाने फोडल्यामुळे पंढरपूर शहरातील व्यापारी वर्गामध्ये खळबळ उडाली आहे. पंढरपूर येथील…
