दैनिक दामाजी एक्सप्रेस कार्यालयात विजयादशमीनिमित्त श्रीसंत दामाजीपंतांच्या प्रतिमेचे पुजन

दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या पंढरपूर विभागीय कार्यालयात दसर्‍याच्या शुभ महूर्तावर श्रीसंत दामाजीपंतांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. यावेळी दैनिक दामाजी एक्सप्रेसचे पंढरपूर विभाग प्रमुख भगवान वानखेडे, उपसंपादक प्रफुल्ल…

पंढरपूर तालुक्यातील मेंढापूरच्या तरुणाचा डेंग्युुमुळे मृत्यु गटविकास अधिकार्‍याच्या हलगर्जीपणाविरुध्द उग्र आंदोलन छेडू!- नितीन नागणे

पंढरपूर (भगवान वानखेडे):- पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथील एका 22 वर्षीय तरुणाचा डेंग्युमुळे आज दुर्दैवी मृत्यु झाला आहे. ग्रामीण भागातील डेंग्युसारख्या साथीच्या आजारासंदर्भात उपाययोजना न करणार्‍या पंढरपूर पंचायत समितीच्या कामचुकार गटविकास…

घराचे छत कोसळल्याने एकाच कुटूंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यु पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी गावावर शोककळा…

पंढरपूर- दि. 10 - घराचे (मातीचे) छत कोसळून एकाच कुटुंबातील चौघेजण ठार झाल्याची दुर्दैवी पंढरपुर तालुक्यातील मुंढेवाडी गावात घडली. मृतांमध्ये पती-पत्नीसह मुलगा व मुलीचाही समावेश असून मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या…

मोनिका तुझ्या दुदैवी मृत्युनंतर तरी तुला न्याय मिळेल का..? स्वेरीच्या सर्वेसर्वा रोंगेंनी आपली जबाबदारी झटकु नये..!

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर मधील नावाजलेल्या स्वेरी या गोपाळपूरमधील अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या एका विद्यार्थिनीने मुलींच्या वस्तीगृहातील आपल्याच रुममध्ये सकाळी सव्वा नऊ वाजता छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना या महाविद्यालयाच्या…

पंढरपूरनजीक एकावर तलवारीने प्राणघातक हल्ला; चौघांना अटक

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहराजवळ असणार्‍या सांगोला रोडवरील दाते मंल कार्यालयाजवळ एका इसमावर पुर्वमैनस्यातून तलवारीने हल्ला झाल्याची घटना घडली असून या घटनेमुळे पंढरपूर शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातील…

घ्या दर्शन… नवरात्री निमित्त श्रीविठोबा-रखूमाईचे विविध अलंकारांनी विभुषीत केलेल्या नयनरम्य 6 रुपाचे..! श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा नवरात्रौत्सव-2016 विविध छायाचित्रे..

घ्या दर्शन... नवरात्री निमित्त श्रीविठोबा-रखूमाईचे विविध अलंकारांनी विभुषीत केलेल्या नयनरम्य  6 रुपाचे..! श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा नवरात्रौत्सव-2016 विविध छायाचित्रे..

सर्वसाधारण महिला व पुरुषांना लढवता येणार पंढरीच्या नगराध्यक्षपदाची निवडणुक…. पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदाची उमेदवारी सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी घोषीत

पंढरपूर (भगवान वानखेडे):-  नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभारायची आकांक्षा असणार्‍या इच्छूक उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपली असून मुंबई येथे झालेल्या पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या सोडतीमध्ये हे पद सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी जाहीर झाले आहे.…