तू पाणी पाजण्यास ये… मी आत्महत्या करतोय; मुलाला फोनवर सांगून हतबल पित्याने घेतला गळफास

बोरगाव अर्ज-‘मी एका खासगी फायनान्स कंपनीकडून होणाऱ्या तगाद्याने कंटाळलो आहे. त्यामुळे आज मी आत्महत्या करणार असून मी मेल्यानंतर तू उद्या पाणी पाजण्यासाठी ये,’ असे स्वत:च्या मुलाला मोबाइलद्वारे कळवून हतबल शेतकऱ्याने…

राष्ट्रवादीने दिले आव्हान, ईव्हीएम मशिन करणार हॅक!

नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मतदान मशिनवर ठपका ठेवला. ईव्हीएम मशिनचा भाजपच्या विजयात मोठा वाटा असल्याचा आरोप केला. यात आम आदमी,…

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या चार अतिरेक्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या रामपूर सेक्टरमधून घुसखोरी करणाऱ्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दरम्यान, सीमेवर आता सैन्याकडून शोध मोहीमदेखील सुरु करण्यात आली आहे. आज (शनिवार) सकाळी लष्कराच्या जवानांना रामपूर सेक्टरजवळ काही संशयास्पद…

तयार राहा!..मान्सून दाखल होतोय…

मुंबई : सध्या देशात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झालंय.  पश्चिम बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुढील तीन-चार दिवसांत मान्सून दक्षिण केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मान्सून दाखल…

लुच्च्या सरकारला निवडून दिल्याचा पश्चाताप होतोय – खा. राजू शेट्टी

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – केंद्र आणि राज्य सरकारने भूलथापा मारून शेतकऱ्यांना देशोधडीस लावले असून या लुच्च्या सरकारला निवडून दिल्याचा पश्चाताप होतोय, अशी खंत स्वभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा…

रात्रशाळा जीआरवरून शिक्षकांत दोन तट

मुंबईराज्य सरकारने ल रात्र शाळांसाठी नियमावली आणि इतर माहिती जाहीर करताना नुकताच शासन निर्णय जाहीर केला आहे. या जीआरवरून राज्यातील रात्रशाळा शिक्षकांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले. हा…

सव्वा कोटीच्या फसवणूकप्रकरणी बिल्डरविरुद्ध तीन गुन्हे

वेगवेगळ्या तिघांना तब्बल 1 कोटी 31 लाख 7 हजार रुपयांचा चुना लावणार्‍या बिल्डर प्रफुल्ल मधुकरराव मांडे याच्याविरुद्ध सातारा, क्रांती चौक आणि सिटी चौक ठाण्यांमध्ये तीन गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.…

गुरे कत्तलीसाठी बाजारात विकण्यास बंदी

नवी दिल्लीगोवंश संरक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गायी-म्हशींसह अनेक प्राण्यांना कत्तलींसाठी म्हणून गुरांच्या बाजारात विकता येणार नाही, असा नवा नियम केला आहे. मात्र, त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना झळ पोहोचणार…

पनवेल भाजपकडे, शिवसेनेला भोपळा

एमआयएमला मुस्लिमांनी नाकारले भिवंडी — निजामपूर आणि मालेगाव या मुस्लिमबहुल महापालिकांमध्ये एमआयएमने निवडणूक लढविली होती. या दोन्ही महापालिकांमध्ये एमआयएमला यश मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, मुस्लिम मतदारांनी एमआयएमला नाकारत पुन्हा…

वाल्याचा वाल्मीकी झाल्यावर पोलिसांच्या जाळ्यात

प्रतिनिधी  गुन्हे शाखेच्या शहर पोलिसांनी 13 वर्षांपासून फरारी असलेल्या एका कुख्यात वाहनचोराला शुक्रवारी जेरबंद केले. मिर्झा रफिक अली बेग मिर्झा असफ अली बेग (52, रा. हनुमान चौक, चिकलठाणा) असे त्याचे…