कारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार
प्रतिनिधीनेरळ येथून पिंपरी येथे आजीकडे आलेल्या 21 वर्षीय तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या कारमध्ये, घरच्यांना जिवे मारण्याची धमकी देत सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना एक महिन्यानंतर उघडकीस आली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी…
