शेतकरी संपाबाबत उद्या रोपळे विचारमंथन सभा
रघुनाथदादा पाटील प्रतिनिधी पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे उद्या सोमवार दि.29 रोजी सायंकाळी सात वाजता शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकरी संपाबाबत विचार विनिमय करण्यासाठी विचारमंथन सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे…
